अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या आतंकी हल्ल्याचा कांग्रेसपक्षातर्फे निषेध.


अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्याच्या भ्याड हल्ल्याचा कॉंग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला. यासंबधीचे निवेदन आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जिल्हाधिकारी साहेबाना देण्यात आले.