दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत खते-बियाणे द्या – आमदार अब्दुल सत्तार|


पावसाअभावी राज्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत खते-बियाणे देणे बाबत विभागीय आयुक्त साहेबाना आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.