हज यात्रेकरूंसाठी सिल्लोड येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ.


सिल्लोड हज यात्रेकरूंसाठी सिल्लोड येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला.