आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ.


औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.