आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.


सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.