आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते घरकुलांचे उद्घाटन.


सोयगाव तालुक्यातील ठाणा येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते १८ घरकुलांचे उद्घाटन करण्यात आले.