आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली खेळणा प्रकल्पाची पाहणी.


आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी खेळणा प्रकल्पास भेट देऊन तेथील उपलब्ध पाणी साठा आणि चरांची पाहणी केली.