आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने म्हसोबा यात्रेसाठी दहा ठिकाणी पाणपोईची व्यवस्था.

Sakal
सिल्लोड येथील ग्राम दैवत श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रेचे आयोजन शुक्रवार दिनांक ९ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यात्रेच्या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. यात्रेतील भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने दहा ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हापासून भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मंडपाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.