औरंगाबाद-फर्दापूर रस्त्याची दुरवस्था.

Punya Nagari (2)
औरंगाबाद-फर्दापूर रस्त्याची दुरवस्था झाली असून यासंदर्भात आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्याकडे तक्रार केली आहे.