औरंगाबाद येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा.


माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये औरंगाबाद येथे कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतांची उपस्थिती होती.