कन्नड येथिल महावितरण कार्यालय येथे बैठक.

Bhaskar
कन्नड येथिल महावितरण कार्यालयामध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी बैठक घेतली व शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठा प्रश्नासंबधीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.