केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळांतर्गत विविध ६० पदांसाठी पदभरती.

Nokari Sn 16.03.15
केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळांतर्गत विविध ६० पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://www.cpcb.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ५ एप्रिल २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.