केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती.

rajsamrat 25.12.14
केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ६ ते १२ डिसेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा अधिक माहितीसाठी www.crpf.gov.in किंवा www.crpt.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.