गरिबांना दिवाळीनिमित्त भेट वस्तूंचे वितरण.

Lokmat samachar (2)
सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार साहेब व नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वतीने शहरातील आदिवासी व गरिबांना दिवाळी निमित्त खाद्यान्न, मिठाई व कपडे वितरीत करण्यात आले.