जिल्हा कॉंग्रेसची धुरा पुन्हा आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हाती.|


आमदार अब्दुल सत्तार साहेबांची पुन्हा औरंगाबाद कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.