नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन. सिल्लोड येथील गांधी भवन येथे कॉंग्रेस पक्षातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.