पालोदकरानां साथ देण्याचे आ. अब्दुल सत्तार साहेबांचे बैठकीत आवाहन. सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतीत महर्षी दादासाहेब सहकार विकास गटाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन प्रचार बैठकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले आहे.