बोरगाव बाजार येथे आ.अब्दुल सत्तार यांचा सत्कार.

Sakalसिल्लोड सोयगांवचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांचा बोरगाव बाजार येथे सत्कार करण्यात आला. अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले की तालुक्याच्या विकासासाठी मी नेहमीच वचनबद्ध आहे. तालुक्याच्या विकासासाठी भविष्यामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्यावर आपला भर असणार आहे. मतदारांचा आपल्यावर विश्वास होता म्हणून जनतेनी मोठ्या फरकाने माला निवडून दिले आहे.