भारतीय वायु सेना अंतर्गत विविध १४० पदांसाठी पदभरती.

Rojgar Nokari Sandarbh 14-20 March
भारतीय हवाई दलांतर्गत विविध १४० पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी उमेद्वारांनी दिनांक ७ ते १३ मार्च २०१५ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर पाहावा/वाचवा व आपले अर्ज शेवट दिनांक २७ मार्च २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.