महिलांना साड्या व मिठाईचे वाटप.

lokmat 2
सिल्लोड येथिल गांधी भवन येथे दीपावली निमित्ताने आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने महिलांना साडी-चोळी व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.