रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप.


सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यास आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.