शेकडो कार्यकर्त्यांच्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश.


आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिल्लोड येथील गांधी भवन येथे शेकडो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.