संतोष जाधव यांच्यासह अनेकजण कॉंग्रेसमध्ये.

Gavkari (2)
संतोष जाधव यांच्यासह अनेकजनांनी मुंबई येथील गांधी भवन येथे कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब आदी उपस्थित होते.