सिल्लोड येथे आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते डॉं.ए.पी.जे.अब्दुल कलम चौकाचे नामकरण


सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती मिसाईल मैन डॉं.ए.पी.जे.अब्दुल कलाम चौकाचे नामकरण करण्यात आले.