सिल्लोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.


सिल्लोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब, सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतर मान्यवरांची यावेळी उपस्तिथी होती.