सिल्लोड येथे प.पु.बालयोगी काशिगिरी महाराज मार्गाचे अनावरण.


सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शास्त्री कॉलनी ते टिळक नगरकडे जाण्याऱ्या रस्त्याला प.पू. काशिगिरी महाराज मार्ग असे नाव देण्यात आले. यावेळी सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या सहित अनेकांची उपस्थिती होती.