सिल्लोड येथे महावितरणची आढावा बैठक.


सिल्लोड येथील शासकीय विश्रामगृह येथे आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी आढावा बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा अशा सूचना संबधितांना देण्यात आल्या.