सोयगाव पंचायत समिती परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम


सोयगाव येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात कृषी दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.