Archive for August, 2014

आमदार निधीतून सिल्लोड सोयगाव मतदारसंघासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Inauguration of Ambulance by Abdul Sattar

आमदार निधीतून सिल्लोड सोयगाव मतदारसंघासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. अशा प्रकारच्या रुग्णवाहिकेची शहराला व शहर परिसरातील गावांना अत्यंत आवश्यकता होती. यामुळे नागरिकांना विशेषतः खेडेगावातील नागरिकांना खूपच मदत होणार आहे. या रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आणखी चांगल्या प्रकारे सेवा देता येईल.

Read More

प्रादेशिक निवड समिती चंद्रपूर वनवृत्त येथे ३६ पदासांठी भरती

Abdul Sattar

बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर ….. प्रादेशिक निवड समिती चंद्रपूर पात्र उमेदरांकडून विविध पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत. इच्छुक उमेदारानी अर्ज भरण्यासाठी http://forest.erecruitment.co.in किंवा www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

Read More

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर येथे पदभरती

Abdul Sattar Sillod

खुश खबर…..!मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर विभागांतर्गत वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अधिक माहितीसाठी कृपया http://forest.erecruitment.co.in ह्या संकेत स्थळाला भेट द्यावी. त्वरा करा..!भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा..!

Read More

रक्षा मंत्रालयामध्ये नोकरीची सुवर्ण संधी…!

Abdul Sattar Sillod

नोकरी शोधत आहात…..! तर तुमच्यासाठी हि एक चांगली संधी ठरू शकते. रक्षा मंत्रालय पात्र उमेदवारांकडून विविध पदासाठी अर्ज मागवीत आहेत. अधिक माहितीसाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी दिनांक १६ ते २२ ऑगस्ट पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर पाहावा.तर घाई करा…आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.भविष्यासाठी शुभेच्छा…!

Read More

पूर्वोत्तर सीमांत रेल्वेत 55 पदासाठी नोकर भरती

Abdul Sattar

  रेल्वेत नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते……पूर्वोत्तर सीमांत रेल्वेत ५५ पदासाठी ( खेळाडूसाठी राखीव कोटा सन २०१४ ते १५ ) नोकरभरती करण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी १६ ते २२ ऑगस्ट २०१४ चा एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर पाहावा. भविष्यासाठी शुभेच्छा….!

Read More

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली विभागामध्ये नोकऱ्यांचा पाऊस..!

Abdul Sattar Sillod

मुख्य वनसंरक्षक गडचिरोली येथे  विविध पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी http://forest.erecruitment.co.in किंवा  www.mahaforest.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन विहित नमुन्यात शेवटच्या तारखेच्या आगोदर आपला अर्ज सादर करावा. तर वाट कसली बघता त्वरा करा……..! आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या…नोकरीसाठी शुभेच्छा..!

Read More

राम रहिम मार्केट चे भूमिपूजन

Abdul Sattar Sillod

शहर व तालुक्याचा विकासासह बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारे ‘राम-रहिम’ मार्केट भूमीपूजन मा. श्री दर्डा यांच्या हस्ते झाले

Read More

इमारत संकुलाचा भूमिपूजन समारंभ

पशूवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था , महाराष्ट्र राज्य ,पुणे येथील विषाणू लस व कुक्कुट लस निर्मिती प्रयोगशाळा नवीन इमारत संकुलाचा भूमिपूजन समारंभ 27/08/2014 रोजी पार पडला.      

Read More