गुणवत्ता आश्वासन महासंचालनालयामध्ये (दारुगोळा) पदभरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. गुणवत्ता आश्वासन महासंचालनालय (दारुगोळा) विभाग पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवीत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी १६ ते २२ ऑगस्ट पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर वाचावा.
अधिक वाचाArchive for सप्टेंबर, 2014
कॅनरा बँकमध्ये २२ पदांसाठी भरती.
कॅनरा बँकेतील भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दिनांक ८ सप्टेंबर २०१४ पर्यंत दाखल करावेत.अधिक माहितीसाठी कृपया www.canarabank.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिक वाचाभारतीय नौदलात पदभरती.
भारतीय नौदलामध्ये ‘अभियंता’ या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय नौदल इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक ६ सप्टेंबर २०१४ च्या पूर्वी आपले अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कृपया www.nausena-bharti.nic.in ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिक वाचा