Archive for October, 2014

सर्व शिक्षा अभियान,जि.प.हिंगोली येथे कंत्राटी पद्धतीने विविध पदांसाठी भरती.

सर्व शिक्षा अभियान,जिल्हा परिषद हिंगोली येथे कंत्राटी पद्धतीने(on contract basis) विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेद्वारानी अधिक माहितीसाठी कृपया http://zphingoli.applygov.com  या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०७ नोहेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत.

Read More

सिल्लोड मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कार्य करणार- आ.अब्दुल सत्तार.!

विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील जनतेचे आभार मानण्यासाठी घाटनांद्रा येथे दौरा केला. आपण सर्वांनी मिळून मतदारसंघाचा विकास करायचा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Read More

विकास कार्याच्या जोरावर अब्दुल सत्तार साहेब यांचा नेत्रदीपक विजय..!

  अब्दुल सत्तार साहेब सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आले असून त्यांनी सदैव विकासाचेच राजकारण केले आहे. अब्दुल सत्तार साहेबांचा विजय हेच अधोरेखित करतो आहे कि जर तुमची लोकांसाठी तळमळीने विकास कार्य करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला विजयी होण्यापासुन कोणीही रोखू शकत नाही, अगदी ‘मोदी लाट’ सुद्धा..!

Read More

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आंदोलन करणार- अब्दुल सत्तार .

अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची ही बिकट अवस्था पाहून नुकसानभरपाईसाठी आपण आंदोलन करणार असून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त विकास कार्य करणार असल्याचे प्रतिपादन सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

Read More

मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – अब्दुल सत्तार.

मतदारांनी विकास कार्याला मतदान केले असून त्यांच्या या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन पूर्व मंत्री व सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

Read More

बोरगाव बाजार येथे आ.अब्दुल सत्तार यांचा सत्कार.

सिल्लोड सोयगांवचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांचा बोरगाव बाजार येथे सत्कार करण्यात आला. अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले की तालुक्याच्या विकासासाठी मी नेहमीच वचनबद्ध आहे. तालुक्याच्या विकासासाठी भविष्यामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्यावर आपला भर असणार आहे. मतदारांचा आपल्यावर विश्वास होता म्हणून जनतेनी मोठ्या फरकाने माला निवडून दिले आहे.

Read More

आ.अब्दुल सत्तार साहेब यांचा पूर्णेश्वर संस्थानाच्या वतीने सत्कार.

विधानसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून अब्दुल सत्तार साहेब दुसऱ्यांदा प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. या विजयाबद्दल नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा सिल्लोड शहरातील पूर्णेश्वर गणपती संस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अब्दुल सत्तार यांनी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्णेश्वर गणपती संस्थानासाठी विद्युत पोल व रस्त्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.यापुढेही आपण तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे …

Read More

सिल्लोड सोयगाव मतदार संघातून अब्दुल सत्तार प्रचंड मतांनी विजयी..

विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी पुन्हा एकदा अब्दुल सत्तार साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रचंड मतांनी विजयी केले आहे. प्रचंड अतिषबाजीमध्ये हा विजय साजरा करण्यात आला.

Read More

जनतेने विकासाला प्राधान्य द्यावे- मा.अब्दुल सत्तार.

मागील पाच वर्षामध्ये सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार साहेबांनी विकासाची विविध कामे केली आहेत. जनता विकासाला प्राधान्य देईल आणि विकास कामाच्या जोरावर पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार साहेबांनाच निवडून देईल हे निश्चित आहे.

Read More