Archive for ऑक्टोबर, 2014

अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रचाराचा झंझावात सोयगाव तालुक्यात.

मा.अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रचार सभेला अलोट गर्दी होत आहे. सोयगाव येथे नुकत्याच झालेल्या प्रचार सभेत अब्दुल सत्तार साहेब लोकांना उद्देशून म्हणाले कि,“रस्ते ह्या विकासाच्या रक्त वाहिन्या असतात आणि त्यमुळे मी रस्ते विकासाचे काम केले. भाजपा च्या कार्यकाळात रस्त्यावर चालणे ही कठीण जात होते पण आपण नागरिकांची ही होणारी हेळसांड बघून सगळ्यात महत्वाचा असा रस्ते …

अधिक वाचा

अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात सोयगावात रस्त्यांचा चौफेर विकास.

विकासासाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे रस्ता होय. चांगले रस्ते असतील तर प्रगती सुध्या वेगाने होते हीच बाब लक्षात घेवून अब्दुल सत्तार साहेबांनी त्यांच्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. आणि त्यामुळेच सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

अधिक वाचा

सिल्लोड मतदार संघात महिला कांग्रेसची प्रचरत आघाडी

सिल्लोड येथे साध्य चालू असलेलेया प्रचरत महिला वर्ग अधिक संखेने भाग घेत आहेत. महिलाचा या पदयात्रे ला गावा गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अधिक वाचा

संरक्षण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती.

संरक्षण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी २० ते २६ सप्टेंबर २०१४ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर वाचावा व आपले अर्ज दिनांक१० ऑक्टोबर २०१४ पूर्वी सादर करावेत.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार यांच्यातच विकास घडविण्याची धमक.

केवळ अब्दुल सत्तार साहेबच सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचा विकास चांगल्या प्रकारे करू शकतात असे प्रतिपादन माजी आमदार नितीन पाटील यांनी अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या ‘पदयात्रे’ मध्ये सहभागी होतांना केले आहे. अब्दुल सत्तार साहेब यांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवून विविध संघटनांनी अब्दुल सत्तार यांना जाहीर पाठींबा दिला आहे.      

अधिक वाचा

सिल्लोड चा विकास मा. अब्दुल सत्तार साहेबांमुळेच…!

अब्दुल सत्तार यांच्या पदयात्रेमुळे सारे शहर ‘अब्दुल सत्तारमय’ झाले होते.सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचा विकास हा केवळ अब्दुल सत्तार साहेबांच्या कार्यकाळातच झाला आहे आणि त्यामुळेच सामान्य जनतेबरोबरच इतरही संघटनेने प्रभावित होऊन अब्दुल सत्तार साहेबांना जाहीर पाठींबा दिला आहे. आणि ही नक्कीच एक स्तुत्य बाब आहे.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ पदयात्रेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद.

कॉग्रेस पक्षाचे अधिकृत उमेद्वार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ मंगळवारी काढलेल्या पदयात्रेस नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हिरीरीने सहभाग घेतला.

अधिक वाचा

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये विविध पदांसाठी भरती.

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.crpf.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १० ऑक्टोबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत.

अधिक वाचा

पाच वर्षाच्या विकास कामांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा देणारे अब्दुल सत्तार हे पहिलेच आमदार.

सिल्लोड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील कॉंग्रेस पक्षाच्या मुख्य प्रचार कार्यालयात मा.अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघाचा केलेला चौफेर विकास व येत्या काळामध्ये करावयाचा विकास हे दर्शविणारे ‘विकासाचा झंझावात’ या जाहीरनामा पुस्तकाचे विमोचन केले आहे. पाच वर्षात केलेल्या विकास कामाचा हिशेब देणारे अब्दुल सत्तार हे पहिलेच आमदार आहे.गेल्या पंधरा वर्षांत भाजपा ने केलेला विकास व पाच वर्षामध्ये …

अधिक वाचा