Archive for December, 2014

उरूस संदल मिरवणुकीमध्ये आ. अब्दुल सत्तार सहभागी.

खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तोजबोद्दिन उर्फ जरजरी जर बक्ष उरुसास संदल मिरवणुकीने सुरुवात झाली. सदरील मिरवणुकीस आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.

Read More

आ. अब्दुल सत्तार साहेबांतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत.

दुष्काळ व नापिकीला कंटाळून सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथील शेतकरी काशिनाथ जयाजी जरारे यांनी आत्महत्या केली. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली व या कुटुंबास आर्थिक सहाय्य म्हणून वैयक्तिक पन्नास हजार रुपयाच्या मदतीची घोषणाही केली आहे.

Read More

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फर्दापूर येथील माणिकराव पालोदकर विद्यालयात २९ डिसेंबर रोजी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

Read More

आ.सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रोग उपचार शिबिराचे आयोजन.

नगरपरिषद सिल्लोड व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने आ.अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे ३० डिसेंबर २०१४ ते १ जानेवारी २०१५ या कालावधीत भव्य सर्वरोग निदान तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Read More

आ.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन.

आ.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे नगरपरिषद सिल्लोड व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती.

केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ६ ते १२ डिसेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा अधिक माहितीसाठी www.crpf.gov.in किंवा www.crpt.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी …

Read More

माझगाव डॉक येथे विविध १८ पदांसाठी पदभरती.

माझगाव डॉक येथे विविध १८ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://www.mazagondock.gov.in/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक १ जानेवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

Read More

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध पदांसाठी पदभरती.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी http://mkv2.mah.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज दिनांक ४ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …

Read More

दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती.

दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ६ ते १२ डिसेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक ६ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …

Read More