Archive for डिसेंबर, 2014

कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान.

सिल्लोड येथील गांधी भवन मध्ये कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियानांतर्गत सामुहिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. जास्तीत जास्त नागरिकांनी सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी जनतेला केले आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे झेप साहित्य संमेलनाचे आयोजन.

सिल्लोड येथे रविवारी एकदिवसीय झेप साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ‘मातोश्री हरणाबाई जाधव’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पूर्णा रुग्णालयाचे उद्घाटन.

सिल्लोड शहरातील आरोग्य सेवेत भर घालणारे अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध असणारे पूर्णा हॉस्पिटल व क्रिटीकलकेअर युनिटचा शुभारंभ माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने रुग्णाच्या सेवेत मोठे बदल झाले. आरोग्य सेवेच्या या बदलातून मोठे जीवदान मिळत आहे, असे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले आहे.

अधिक वाचा

संरक्षण मंत्रालय येथे पदभारती.

संरक्षण मंत्रालय येथे पदभारती येथे पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेद्वारांनी दिनांक ६ डिसेंबर २०१४ पूर्वी विहित नमुन्यामध्ये आपले अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत. Commanding Officer, 57 Mountain Division Ordnance Unit, Pin- 909057, C/O 99 APO. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …

अधिक वाचा

एड्स रोग प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती आवश्यक.

यशवंतराव चव्हाण महाविध्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, मदर तेरेसा संस्था व उपजिल्हा रुग्णालयातर्फे काढलेल्या जनजागृती फेरीच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार साहेब बोलतांना म्हणाले की,एड्स सारख्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरातून जनजागृती होणे गरजेचे आहे. १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हनून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने अब्दुल सत्तार साहेब बोलत …

अधिक वाचा

दुष्काळ निवारणीसाठी आर्थिक मदतीची गरज.

आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्याच्या बिकट परिस्थितीची माहिती देवून आर्थिक मदतीची मंगणीही केली आहे.

अधिक वाचा

अंधारी येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अब्दुल सत्तार साहेबांची भेट.

महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. या संदर्भामध्ये कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार अब्दुल सत्तार व माजी मंत्री नितीन राउत यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेतला.

अधिक वाचा

कोरडवाहू शेती अभियानाचे उद्घाटन.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते राष्ट्रीय शास्वत शेती अभियानांतर्गत घाटनांद्रा येथे कोरडवाहू शेती अभियान व शेतकरी गट संघटन प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानातंर्गत पी.व्ही.सी. पाईप डीझेल इंजिन, विद्युत पंप, तुषार सिंचन दालमिल आदी साहित्य देण्यात येणार आहे.

अधिक वाचा

लोखंडे कुटुंबियांना कॉंग्रेस तर्फे ५१ हजार रुपयाची आर्थिक मदत.

विठ्ठल लोखंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर लोखंडे कुटुंबियांचा आधार गेला त्यामुळे या कुटूंबावर दुखा:चा डोंगर कोळला आहे अशा वेळी या कुटुंबीयास कॉंग्रेस पक्षातर्फे ५१ हजार रुपयाची मदत देण्यात आली यावेळी माणिकराव ठाकरे सोबत आमदार अब्दुल सत्तार साहेब उपस्थित होते.

अधिक वाचा

कॉंग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने औरंगाबाद येथे मराठवाडा दुष्काळ परिषद आयोजित केली होती. या परिषेदेमध्ये कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपा सरकार निकामी असल्याचे सांगत भाजपा सरकार मध्ये ‘शहरी’ मंत्री असल्यामुळे त्यांना शेतकऱ्याच्या वेदना कशा कळणार असा प्रश्नही उपस्थित केला. भाजपा सरकार ने शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर केली नाही तर कॉंग्रेसच्या वतीने आगामी ८ तारखेला नागपूर येथे हल्ला …

अधिक वाचा