Archive for January, 2015

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन.

आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते घाटनांद्रा येथील पाचोरा रस्त्यावर एकता व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले. युवकांनी व्यायाम शाळेत प्रवेश घेऊन व्यसन न करता फिट व तंदरुस्त होऊन देशाच्या संरक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन यावेळी अब्दुल सत्तार साहेबांनी उपस्थितांना केले.

Read More

पाणी बचतीसाठी सिमेंट बंधारे आवश्यक- आ. अब्दुल सत्तार.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियातंर्गत कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, सिल्लोड व सोयगाव तालुक्यात पाऊस पडला तरी भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाचे पाणी वाहून जाते. जमिनीत पाणी टिकत नसल्याने पाणी साठविण्यासाठी सिमेंट बांधाची कामे होणे अत्यंत आवश्यक आहे.

Read More

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

सिल्लोड शहरातील एस.डी.एम कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एस.डी.एम. चुन्नीलाल कोकणी, आ. अब्दुल सत्तार साहेब, तहसीलदार राहुल गायकवाड, उपविभागीय अधिकारी राहुल मांडूरके उपस्थित होते.

Read More

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानाचे उद्घाटन.

जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारण कामाचे भूमिपूजन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की शेती व शेतकरी सुखी झाले तर देशाची प्रगती होते. हि बाब लक्षात घेता या योजनेच्या माध्यमातून जलसंवर्धनाच्या कामासाठी गावपातळीवर नियोजन करायला व्हायला हवे.

Read More

भारतीय सैन्य दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती.

भारतीय सैन्य दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.joininidianarmy.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३० जानेवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

Read More

हरीनाम साप्ताह कार्यक्रमास आ. अब्दुल सत्तार यांची भेट.

माजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील वडेश्वर मंदिर येथे सुरु असलेल्या अखंड हरीनाम साप्ताह कार्यक्रमास भेट दिली. यादरम्यान वडेश्वर मंदिर येथे भक्त निवास बांधण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी ग्रामस्थांना दिले आहे.

Read More

वाहून जाणारे पाणी अडविण्याची गरज- आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील डोंगरपट्टयात तापी खोऱ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून या भागातील सिंचन क्षमता वाढविण्याच्या उपाययोजना करण्यासाठी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला.

Read More

आ. अब्दुल सत्तार यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत.

आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा म्हणून कॉंग्रेसपक्षातर्फे वैयक्तिक पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. ही मदत सिल्लोड येथे आयोजित दुष्काळ परिषदेमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, आ. माणिकराव ठाकरे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.

Read More

दुष्काळ परिषदेस शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद.

सिल्लोड येथील प्रियदर्शनी चौकात शुक्रवारी झालेल्या दुष्काळ परिषदेस जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. अनेक नेत्यांनी यावेळी भाषणे केली. भाजपा सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेले अनुदान हे अत्यंत कमी असून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणीही या परिषदेमध्ये करण्यात आली आहे.

Read More

दुष्काळ परिषदेस प्रचंड गर्दी.

सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या पुढाकाराने दुष्काळ परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला माजी मुख्यमंत्री व खा. अशोकरावजी चव्हाण साहेब, आ. माणिकरावजी ठाकरे, विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील, सेवादल चे जिल्हाअध्यक्ष विलासजी औताडे, आमदार सुभाषजी झांबड मा.आ.कल्याणरावजी काळे ,जालना लोकसभा युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष अब्दुल समीर इत्यादी नेते हजार होते. या परिषदेमध्ये लोकांशी …

Read More