Archive for जानेवारी, 2015

शेतकऱ्यांनी दुष्काळ परिषदेला हजारोच्या संख्येनी उपस्थित रहावे- आ. अब्दुल सत्तार.

दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले अनुदान अत्यंत कमी असून, हा शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्यायच आहे. ह्याचा जाब सरकारला विचारण्यासाठी शेतकऱ्यांनी २३ तारखेला होणाऱ्या दुष्काळ परिषदेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अधिक वाचा

दुष्काळ परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा- आ. अब्दुल सत्तार.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या पुढाकाराने सिल्लोड येथे २३ तारखेला कॉग्रेस पक्षाच्या वतीने दुष्काळ परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेवून नागरिकांना दुष्काळ परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

अधिक वाचा

दुष्काळ परिषदेची पूर्वतयारीची पैठणला बैठक.

सिल्लोड येथे २३ तारखेला कॉग्रेस पक्षाच्या वतीने दुष्काळ परिषदेचे आयोजन केले आहे. या दुष्काळ परिषदेस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या पूर्व तयारीबाबत पैठण येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे …

अधिक वाचा

भाजपा सरकार कडून शेतकऱ्यांना मदतीची केवळ घोषणा- आ. अब्दुल सत्तार.

पैठण येथे तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी दुष्काळ परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, भाजपा सरकार केवळ मदतीची घोषणा करीत असून प्रत्यक्षात मात्र काहीच मदत करीत नाहीत.

अधिक वाचा

वेस्टर्न कोलफीड्स लिमिटेड नागपूर अंतर्गत विविध ४६५ पदांसाठी पदभरती

वेस्टर्न कोलफीड्स लिमिटेड नागपूर अंतर्गत विविध ४६५ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी http://www.westerncoal.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०५ फेब्रुवारी २०१५ पूर्वी भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांची शेतकऱ्यांशी चर्चा.

सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे आमदार अब्दुल सत्तार यांचा अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शेतकऱ्यांसोबत दुष्काळी परिषदेसंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.

अधिक वाचा

माझगाव डॉक येथे विविध १६२ पदांसाठी पदभरती

माझगाव डॉक येथे विविध १६२ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://www.mazagondock.gov.in/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक २२ जानेवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

दुष्काळ परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे आयोजन.

सिल्लोड येथे कॉंग्रेसच्या वतीने २३ जानेवारी रोजी दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या नियोजनासाठी व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तालुकानिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस आ. अब्दुल सत्तार साहेबांसहित पक्षाचे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अधिक वाचा

NMDC Limited अंतर्गत विविध ५४ पदे

NMDC Limited अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ०३ ते ०९ जानेवारी २०१५ चा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक २३ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …

अधिक वाचा