Archive for फेब्रुवारी, 2015

शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेसचे रस्ता रोको आंदोलन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या रस्ता रोको आंदोलनामध्ये सावंगी (हर्सूल) येथे आ. अब्दुल सत्तार साहेब, आ. सुभाषजी झांबड, नितीनजी पाटील, डॉ. कल्याणजी काळे इत्यादी नेत्यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भाजपा-शिवशेना सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आले.

अधिक वाचा

कॉंग्रेस पक्षातर्फे रस्ता रोको आंदोलन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष केशवराव औताडे यांच्या अध्यक्षेखाली सावंगी (हर्सूल) येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांसाहित कॉंग्रेस पक्षाचे इतर मान्यवर देखील सहभागी होणार आहेत.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे उद्घाटन.

वसई येथे आ. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, भारत निर्माण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर वसई सारख्या डोंगराळ भागातही नागरिकांना चांगले पाणी मिळेल.

अधिक वाचा

मृतकाच्या कुटुंबीयास आर्थिक मदत.

मनरेगा योजनेच्या विहिरीवर काम करतांना मृत्युमुखी पडलेल्या मंगरूळ येथील अशोक हासे यांच्या कुटुंबीयास सत्तर हजार रुपयांचा मदतीचा धनादेश आ. अब्दुल सत्तार साहेब व तहसीलदार राहुल गायकवाड साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.

अधिक वाचा

मृतकाच्या कुटुंबीयास आर्थिक मदत.

मनरेगा योजनेच्या विहिरीवर काम करतांना मृत्युमुखी पडलेल्या मंगरूळ येथील अशोक हासे यांच्या कुटुंबीयास सत्तर हजार रुपयांचा मदतीचा धनादेश आ. अब्दुल सत्तार साहेब व तहसीलदार राहुल गायकवाड साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने काढण्यात आलेल्या सन २०१५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आ. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते सिल्लोड येथील गांधी भवन कार्यालयात करण्यात आले.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन.

दुष्काळ व नापिकीला कंटाळून सिल्लोड तालुक्यातील भवन येथील शेतकरी वाळूबा बंडू कळम यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली व या कुटुंबास शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळून देण्याचे आश्वासन दिले.

अधिक वाचा

भारतीय टपाल खात्याअंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती.

भारतीय टपाल खात्याअंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://www.dopmah.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १८ फेब्रुवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती.

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.aai.aero या संकेतस्थळाला शेवट दिनांक १० फेब्रुवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा