Archive for मार्च, 2015

सर्वसामान्य जनतेला निराश करणारा अर्थसंकल्प- आ. अब्दुल सत्तार.

महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०१५-२०१६ ह्या वर्षाचा अर्थसंकल्प सदर केला आहे. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सदरील अर्थसंकल्पात सामान्य व्यक्तीचा विचार केलेला नसून दुष्काळात दिलासा मिळण्याऐवजी निराशाच समान्य माणसाच्या पदरी पडली आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते आठवडी बाजाराचे उद्घाटन.

दिनांक १५ मार्च २०१५ रोजी आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु होणाऱ्या आठवडी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की बाजारासाठी खेड्यापाड्यातून येणाऱ्या महिलांना संरक्षण द्यावे व त्याच प्रमाणे बाजाराचे आणि आपल्या गावाचे नाव जाणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

अधिक वाचा

शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी – आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड व सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले असून शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केली आहे.

अधिक वाचा

संरक्षण मंत्रालय येथे विविध १०० पदांसाठी पदभारती.

संरक्षण मंत्रालय येथे विविध १०० पदांसाठी पदभारती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी उमेद्वारांनी दिनांक २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१५ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर पाहावा/वाचवा व आपले अर्ज शेवट दिनांक २० मार्च २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या …

अधिक वाचा

बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध १२०० पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती.

बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध १२०० पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.bankofbaroda.co.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १८ एप्रिल २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट …

अधिक वाचा

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध २४० पदांच्या जागा.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध पदाच्या २४० पदांसाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.upsc.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २० मार्च २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

नागरिकांनी पाण्याचा उपयोग काटकसरीने करावा- आ. अब्दुल सत्तार.

बेमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आ. अब्दुल सत्तार साहेब सोयगाव येथे आले होते. यावेळी उपस्थित शेतकरी व कार्यकार्त्यांशी बोलतांना ते म्हणाले की अत्यंत कमी पाऊस पडल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून या जलसंकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जनतेला केले आहे.

अधिक वाचा

रेल्वे सुरक्षा बलामध्ये पदभरती.

रेल्वे सुरक्षा बलामध्ये विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३१ मार्च २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

इंडियन ओवरसीज बँक मध्ये विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती.

इंडियन ओवरसीज बँक मध्ये विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.iob.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १४ मार्च २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

अशोक चव्हाण साहेबांनी स्वीकारली प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे.

मुंबई येथे माजी मुख्यमंत्री व खा. अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व कॉंग्रेस पक्षाचे इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा