Archive for मे, 2015

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भिमगीतांचा कार्यक्रम उत्साहात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती निमित्त सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथे भीम गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास माजी मंत्री व आ. अब्दुल सत्तार साहेब, माजी जि. प. अध्यक्ष प्रभाकररावजी पालोदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

अधिक वाचा

सिल्लोड येथे सामुहिक विवाह सोहळा संपन्न.

सिल्लोड येथील नेशनल उर्दू हायस्कूल जमालशाह कॉलोनी येथील मैदानावर रविवारी दुपारी 3 वाजता ९५ मुस्लिम जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यास माजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत माजी जि.प. अध्यक्ष प्रभाकररावजी पालोदकर, जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, गुलाम मुहम्मद वस्तानवी व इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा

शिवना येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन.

शिवना येथे बौद्ध समाजाच्या मंगल कार्यालयासह पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आ. अब्दुल अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते संपन्न झाले. शासनाच्या बौद्ध अल्पसंख्याक योजनेतून ही कामे केली जाणार आहेत. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत प्रभाकर पालोदकर, रेखा जगताप, इस्माइल कुरैशी इत्यादी उपस्थित होते.

अधिक वाचा

आंबेडकर जयंती उत्सहात साजरी.!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती निमित्त आ. अब्दुल सत्तार साहेबांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले केले. बाबासाहेबांच्या १२४ व्या जयंती निम्मित सिल्लोड येथील आंबेडकर नगरमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी आपले विचार मांडताना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानामुळेच आपण सार्वजण भारतीय आहोत आणि …

अधिक वाचा

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आ. अब्दुल सत्तार यांचे आश्वासन.

आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील विविध गारपीटग्रस्त गावांना भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. सिल्लोड तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आश्वासन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी दिले आहे.

अधिक वाचा