Archive for नोव्हेंबर, 2015

जूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया.

जूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी https://zsi.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ९ नोव्हेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदभरती.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदभरती करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी https://www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ५ नोव्हेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन पुणे.

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन पुणे अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी https://www.iiserpune.ac.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १३ नोव्हेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

भारतीय प्राद्योगिकी संस्थान इंदौर.

भारतीय प्राद्योगिकी संस्थान इंदौर अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी https://www.iiti.ac.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ७ नोव्हेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ.

नाबार्ड योजनेंतर्गत सिल्लोड तालुक्यातील आसडी ते वाकडी या जिल्हा सरहद्द रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, प्रभाकर पालोदकर व अन्य नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा

कॉंग्रेस उमेद्वारांना विजयी करा – आ. अब्दुल सत्तार.

सोयगाव येथे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात सोयगाव शहरातून पदयात्रा काढण्यात आली यावेळी कॉंग्रेसच्या उमेद्वारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले.

अधिक वाचा