Archive for डिसेंबर, 2015

बनकिन्होळा येथे जागतिक मृदा दिनाचे आयोजन.

सिल्लोड तालुक्यातील बनकीन्होळा येथे जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन या कार्यक्रमात बोलतांना आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केले.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विकास कामाचे उद्घाटन.

कन्नड तालुक्यातील देवगाव (रं) येथे जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वलाताई सोनवणे यांच्या निधीतून मंजूर असलेल्या विकास कामाचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. जातीपातीचे राजकारण न करता सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन विकास पक्त कॉंग्रेस पक्षच करू शकतो असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी केले.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांना सिल्लोड कोतवाल संघटनेचे निवेदन.

कोतवालांच्या विविध मंगण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण विधिमंडळात आवाज उठवावा अशा आशयाचे निवेदन सिल्लोड कोतवाल संघटनेने आ. अब्दुल सत्तार साहेबांना दिले.

अधिक वाचा

नागपूर हिवाळी अधिवेशनावर कॉंग्रेसचा मोर्चा.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथील गांधी भवन कार्यालयामध्ये नागपूर येथील मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. दुष्काळप्रश्नाविषयी झोपेचे सोंग घेणाऱ्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी नागपूर येथील मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केले.

अधिक वाचा

मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा..! – आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथील गांधी भवन कार्यालयामध्ये नागपूर येथे ०८ डिसेंबर रोजी होणाऱ्या मोर्चा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. शेतकरी शेतमजूर यांच्या विविध मागण्यासह कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले आहे.

अधिक वाचा

राष्ट्रीय लघु उद्योग निगम लिमिटेड अंतर्गत पदभरती.

राष्ट्रीय लघु उद्योग निगम लिमिटेड अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.nsicnet.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०५ डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा