Archive for January, 2016

भाजपा सरकार कडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत- आ. अब्दुल सत्तार

दुष्काळी परिस्थितीमध्ये भाजपा सरकार कडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत अगदीच तुटपुंजी असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ गावातील निराधारांच्या समस्या जाणून घेत असतांना व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

आ. सत्तार साहेबांच्या हस्ते ग्राम संसद कार्यालयाचे उद्घाटन.

सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर (नवे) येथे आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या ग्राम सांसद कार्यालयाचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

Read More

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजवंदन उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, आमदार अब्दुल सत्तार साहेब इतर अधिकारी, कर्मचारी तथा नागरिक उपस्थित होते.

Read More

इन्शुरन्स रेग्युलेटरी एंड डेव्हलपमेंट अथॉरिटी

इन्शुरन्स रेग्युलेटरी एंड डेव्हलपमेंट अथॉरिटी अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.irdai.gov.in/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

Read More

नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल, नवी दिल्ली

नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल, नवी दिल्ली अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.ncdc.gov.in/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक २८ जानेवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

Read More

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत पदभरती

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://railtelindia.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

Read More

भारतीय मानक ब्युरो

भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.bis.org.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०१ फेब्रुवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

Read More

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन.

सिल्लोड येथील गांधी भवन येथे कॉंग्रेस पक्षातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

आ. सत्तार साहेबांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन.

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वडोदचाथा गावातील शेतकरी गणेश रंगनाथ चाथे यांच्या कुटुंबियांची आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट घेवून सांत्वन केले.

Read More

सण उत्सवातून होते संस्काराचे जतन- आ. अब्दुल सत्तार.

सण उत्सव आपल्या जीवनात महत्वाचे संस्कार करीत असतात असे प्रतिपादन सिल्लोड येथे महिला कॉंग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात आ. अब्दुल सत्तार यांनी केले.

Read More