Archive for जुलै, 2016

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलपूजन.

औरंगाबाद जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने करण्यात आलेल्या सिंचनाच्या कामामुळे भरपूर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या पाणीसाठ्याचे जलपूजन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचा

कॉंग्रेस पक्षाने शेतकरी व कष्टकऱ्यांना दिलासा दिला – आ. अब्दुल सत्तार.

कॉंग्रेसपक्षाने विविध उपक्रमाद्वारे सामाजिक जबाबदारी पार पाडून शेतकरी कष्टकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

सिल्लोड येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी.

सिल्लोड येथील गांधी भवन कार्यालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

कॉंग्रेसपक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कामामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध.

कॉंग्रेस पक्षाने तालुक्यात राबविलेल्या सिंचन कामांमुळे वाहून जाणारे पाणी अडवल्याने तसेच मुरवल्याने पाण्याचा प्रश्न निकाली लागण्यास मदत होणार असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

लाखो लिटर्स पाणी अडविण्यात यश – आ. अब्दुल सत्तार

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नातून कॉंग्रेस कमिटी तर्फे राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील सिंधी नाला खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी साठले आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांचा सारोळा येथे शेतकऱ्यांशी संवाद.

सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयोजित संवाद यात्रा दरम्यान आ. अब्दुल सत्तार साहेबांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

अधिक वाचा

कै. माणिकदादा पालोदकर यांना अभिवादन.

सिल्लोड येथील गांधी भवन येथे कै. माणिकदादा पालोदकर यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शेतकऱ्यांना पिक विमा धनादेश वाटप.

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना पिक विम्याचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष प्रभाकररावजी पालोदकर साहेब व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांची गदाना आरोग्य केंद्रास भेट.

गदाना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा