Archive for जुलै, 2016

सरकारने शेततळे अनुदान लवकर द्यावे – आ. अब्दुल सत्तार.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात खरीप हंगामानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रेचा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. शेतकऱ्यांना सरकारने अनुदान लवकर द्यावे असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी व्यक्त केले.

अधिक वाचा

सिल्लोडचा पाणी प्रश्न सुटणार.

सिल्लोड शहरासाठी खडकपूर्णा वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील झाली आहे. योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामाची आ. अब्दुल सत्तार साहेबांनी पाहणी केली.

अधिक वाचा

वैद्यनाथ लोकसेवा पॅनलला विजयी करा – आ. अब्दुल सत्तार.

वैद्यनाथ बँकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी वैद्यनाथ लोकसेवा पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे अवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले, ते सिल्लोड येथील गांधी भवन मध्ये आयोजित बैठकीत बोलत होते.

अधिक वाचा

अजिंठा डोंगररांगाच्या तार कंपाऊंडचा प्रश्न विधानसभेत मांडणार – आ. अब्दुल सत्तार.

अजिंठा डोंगररांगाना तार कंपाऊंड करण्यात यावे या मांगणीसह आदिवासी डोंगरी भागातील नागरिकांच्या समस्या विधानसभेत मांडणार असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले. ते शेतकरी संवाद पंधरवाडा यात्रा कार्यक्रमाप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केली खडकपूर्णा योजनेची पाहणी.

खडकपूर्णा पाणी पुरवठा योजनच्या सुरु असलेल्या कामास आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत माजी जि.प. अध्यक्ष प्रभाकररावजी पालोदकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

सरकारच्या २० टक्के अनुदानाला कॉंग्रेसचा विरोध.

राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना राज्य सरकार ने जाहीर केलेल्या २० टक्के अनुदानाला विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औरंगाबाद येथे विरोध दर्शविला. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

अधिक वाचा

सरकारच्या नीतीमुळे अनुदानही बंद – आ. अब्दुल सत्तार.

भाजपा सरकारच्या कुटील नीतीने शेतकरी शेतमजुरांबरोबरच अपंग, निराधार लाभधारकांचेही अनुदान बंद केले असल्याने निराधारांची खूप हेळसांड होत असल्याचे मत संवाद यात्रेदरम्यान शेतकऱ्यांशी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा