Archive for August, 2016

तीर्थक्षेत्र नागझरी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण.

सिल्लोड तालुक्यातील तीर्थक्षेत्र नागझरी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पक्षपदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

आ. सत्तार साहेबांच्या हस्ते पालोद येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन.

सिल्लोड तालुक्यातील पालोद येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पक्षपदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

पालोद येथे विविध विकासकामांचे लोकार्पण.

सिल्लोड तालुक्यातील पालोद येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांनी विविध विकासकामांचे लोकार्पण केले. यावेळी पक्षपदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

वेरुळ महोत्सवाप्रमाणे अजिंठा महोत्सव साजरा करण्यात यावा – आ. अब्दुल सत्तार.

जागतिक पटलावर औरंगाबाद जिल्ह्याची खरी ओळख ही जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमुळेच असल्यामुळे अजिंठा येथे वेरूळ महोत्सवाप्रमाणे अजिंठा महोत्सव घेण्यात यावा अशी मागणी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Read More

स्व. राजीव गांधी यांना अभिवादन.

औरंगाबाद येथील दिल्लीगेट परिसरातील राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कांग्रेसपक्ष पदाधिकारी व् कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केली विकास कामाबाबत चर्चा.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणानंतर उपविभागीय अधिकारी दीपक घाडगे यांच्या दालनात आ. अब्दुल सत्तार साहेबांनी विकास कामासंदर्भात चर्चा केली.

Read More

स्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन.

सिल्लोड येथील गांधी भवन कार्यालयामध्ये माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

गरिबांचे जीवनमान उंचविण्याची आवश्यकता – आ. अब्दुल सत्तार.

नगर परिषद सिल्लोड यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध योजनेच्या लाभार्थींना प्रमाणपत्र, धनादेश, कपडे आदी साहित्याचे वितरण आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या करण्यात आले. यावेळी प्रभाकररावजी पालोदकर साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Read More