Archive for October, 2016

मतदारांच्या पसंतीनुसारच उमेदवार – आ. अब्दुल सत्तार.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील विविध गावातील मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या पसंतीनुसारच उमेदवार देणार असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

Read More

विविध गावातील नागरिकांशी चर्चा.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील विविध गावातील मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या पसंतीनुसारच उमेदवार देणार असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

Read More

सिल्लोड येथे रावण दहन करून दसरा साजरा.

सिल्लोड येथे रावण दहन करून दसरा साजरा करण्यात आला. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.

Read More

सिल्लोड येथे रावण दहन.

सिल्लोड येथे रावण दहन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.

Read More

पानवडोद खुर्द येथे ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण.

सिल्लोड तालुक्यातील पानवडोद खुर्द येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रभाकररावजी पालोदकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

शिवना येथे कॉंग्रेसची बैठक.

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे बाजार समिती निवडणुकीसंदर्भात कॉंग्रेसची बैठक घेण्यात आली यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

सोयगाव पंचायत समिती सभापतींचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार.

सोयगाव पंचायत समिती सभापतीपदी कॉंग्रेसच्या कमलबाई पंडित शेळके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read More

विजयी उमेद्वारांचा सत्कार.

सिल्लोड तालुक्यातील मांडगाव सोसायटी कॉंग्रेसच्या ताब्यात आल्याबद्दल युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी नूतन संचालकांचा सत्कार केला.

Read More

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विविध मांगण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Read More

न. प. विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा – अब्दुल समीर.

सिल्लोड न.प. अंतर्गत विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचे निवेदन युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले, यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.

Read More