Archive for ऑक्टोबर, 2016

महात्मा गांधी व लालबहादूर शस्त्री यांना सिल्लोड येथे अभिवादन

सिल्लोड येथील गांधी भवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शस्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

सिल्लोड नगरपरिषदेचे विकास कामांना प्राधान्य- आ. अब्दुल सत्तार

सिल्लोड नगरपरिषदेने विविध विकासकामांना प्राधान्य दिले आहे असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले ते सिल्लोड नगरपरिषदेने खरेदी केलेल्या जे.सी.बी. फायबर, लोटा गाड्या, घंटागाडी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते धान्य वाटप.

पैठण शहरात नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते धान्याचे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा

सिल्लोड नगरपालिकेतर्फे स्वच्छता अभियान.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सिल्लोड नगरपालिकेतर्फे सिल्लोड येथे स्वच्छता महाअभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा

नागरिकांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे- आमदार अब्दुल सत्तार.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार साहेब, कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा- आमदार अब्दुल सत्तार.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार साहेब, कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

औरंगाबाद गांधी भवन येथे बैठकीचे आयोजन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे झेंडूजी महाराज मठ येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार साहेब, कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

सिल्लोड येथे बैठकीचे आयोजन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ४ ऑक्टोबर रोजी आयोजित मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी सिल्लोड येथील गांधी भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस माजी आमदार डॉ. कल्याणराव काळे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा