Archive for ऑक्टोबर, 2016

पैठण येथे बैठकीचे आयोजन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील झेंडूजी महाराज मठ येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार साहेब, कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

विविध गावांमध्ये मोर्चा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन.

औरंगाबाद येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असून त्यासाठी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली विविध गावांमध्ये आढावा बैठक घेण्यात आल्या.

अधिक वाचा

रुग्णांच्या मदतीला आ. अब्दुल सत्तार मित्र मंडळाची रुग्णवाहिका.

आ. अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेतून रुग्णांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व कार्यकर्ते.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन.

पैठण येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून नुकसान झाले, त्यामुळे नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी यासंदर्भात आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

अधिक वाचा

सिल्लोड तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान.

<img src="https://abdulsattar.in/wp-content/uploads/2016/10/Deshonnati-2-300×176.jpg" alt="Deshonnati (2)" width="300" height="176" class="alignnone size-medium wp-image-9525" srcset="http://abdulsattar online projects.in/wp-content/uploads/2016/10/Deshonnati-2-300×176.jpg 300w, https://abdulsattar.in/wp-content/uploads/2016/10/Deshonnati-2-1024×603.jpg 1024w” sizes=”(max-width: 300px) 100vw, 300px” /> सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून अधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामे करून शासनाकडे नुकसानभरपाईचा अहवाल सादर करावा अशी मांगणी आ. अब्दुल सत्तर यांनी केली.

अधिक वाचा