युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे दुघाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या करण्यात आले.
अधिक वाचाArchive for जानेवारी, 2017
आ. अब्दुल सत्तार साहेबांचा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा.
आ. अब्दुल सत्तार साहेबांनी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
अधिक वाचासिल्लोड शहराचा विकास करणार – नगराध्यक्ष अब्दुल समीर.
सिल्लोड शहराचा जास्तीत जास्त विकास करणार असल्याचे मत सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते, यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व मान्यवरांची उपस्थिती होती.
अधिक वाचासिल्लोड येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन.
युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथील सिद्धेश्वर हायस्कूल माणिकनगर येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
अधिक वाचाखुलताबाद येथे कॉंग्रेसची प्रचारफेरी.
खुलताबाद येथे कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रचारफेरीत आ. अब्दुल सत्तार साहेब व अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
अधिक वाचाअब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे-
अधिक वाचाकॉंग्रेसला मतदान म्हणजे विकासाला मतदान.
कन्नड येथे कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले. कन्नड मध्ये केलेल्या विकास कामची पावती म्हणून कॉंग्रेसला मतदान करा असे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले.
अधिक वाचाकन्नड येथे कॉंग्रेसची प्रचारफेरी.
कन्नड येथे कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रचारफेरीत आ. अब्दुल सत्तार साहेब व अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
अधिक वाचाशेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जाणीवपूर्वक डावललेले जाते- आ. अब्दुल सत्तार.
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जाणीवपूर्वक डावललेले जात असल्याने आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेतून सभात्याग केला.
अधिक वाचागंगापूर येथे कॉंग्रेसची प्रचारफेरी.
गंगापूर येथे कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रचारफेरीत आ. अब्दुल सत्तार साहेब व अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
अधिक वाचा