Archive for March, 2017

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते केशवराव तायडे सन्मानित.

औरंगाबाद जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी केशवराव तायडे यांची निवड झाल्याबद्दल आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड गांधी भवन येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. मिळालेल्या पदाचा वापर गोरगरिबांच्या सेवेसाठी करा असे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केले.

Read More

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे केशवराव तायडे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेस शिवसेना युतीच्या देवयानी पाटील डोणगावकर तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे केशवराव तायडे यांची निवड करण्यात आली.

Read More

धनशक्तीने भाजपाचा विजय – आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनशक्तीच्या जोरावर भाजपा ने विजय मिळविला असल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

Read More

कॉंग्रेस नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार करण्यात आला.

Read More

आ. अब्दुल सत्तार साहेबांनी दिले तहसीलदारांना निवेदन.

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोडचे तहसीलदार यांना दिले आहे.

Read More

कर्जमाफी प्रकरणी अधिवेशनात जाब विचारणार – आमदार अब्दुल सत्तार.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अधिवेशनात आवाज उठवून सरकारला जाब विचारणार असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

Read More

सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी – आमदार अब्दुल सत्तार.

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोडचे तहसीलदार यांना दिले आहे.

Read More